Interview with Hon’ble Vahini Saheb

ज्योती मंडलिक : नमस्कार वहिनीसाहेब! जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आमच्या "कॅम्पस क्रॉनिकल"च्या दुसऱ्या आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना "स्त्रीत्व आणि त्याचे विविध पैलू" अशी ठेवली आहे. या संकल्पनेनुसार आपल्यासारख्या प्रेरणादायी आणि कुशल प्रशासक महिलेचे मार्गदर्शन आम्हाला मिळावे, या हेतूने आम्ही आपली मुलाखत घेऊ इच्छितो. एक मुलगी म्हणून आपलं बालपण कसं गेलं, याबद्दल आपण काही सांगू…

Read More